Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 12.07.2024

Updated: बुधवार, 10 जुलै 2024 (19:59 IST)
 
कर्क : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. आज तुम्ही घरात राहाल परंतु, घरातील समस्या तुम्हाला चिंतीत करू शकते.
 
सिंह : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील.स्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा.
 
कन्या : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे
 
तूळ : कर्मक्षेत्रात तपासपूर्ण कामात यश, धर्म आध्यात्मा संबंधी विशिष्ठ अनुसंधानपूर्ण कामे होतील. यात्रा योग.जवळच्या नातेवाईक किंवा मित्राशी मतभेद असू शकतात. कोणावरही विश्‍वास ठेवू नका. 
 
वृश्चिक : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.वैवाहिक जीवनात काही काळ एखाद्या गोष्टीविषयी तणाव असू शकतो.
 
धनू : कायदेशीर बाबींचा निकाल लागेल. निर्णय घेण्यात असुविधा, ज्यामुळे कार्याची गति प्रभावित होधल. पित्ताचा त्रास संभवतो.जर आपण दुचाकी चालवत असाल तर हेल्मेटचा वापर करा. मित्राशी मतभेद असू शकतात. कोणावरही विश्‍वास ठेवू नका.
 
मकर : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.दिवस आनंदाने घालवाल. नवीन संबंध तयार होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यापोरी त्यांचा व्यवसाय वाढविण्यास सक्षम असतील. आर्थिक फायदा आणि सन्मान वाढेल. आरोग्य चांगले राहील. 
 
कुंभ : मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग.विद्यार्थ्यांसाठी हा दिवस खूप फायदेशीर ठरणार आहे. आज पूजा करताना मन व्यथीत होईल. प्रगतीतील मोठा अडथळा दूर केला जाईल. पैसे मिळवल्याने तुमची आज बरीच कामे पूर्ण होतील
 
मीन : मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील.बोलण्यावर नियंत्रण ठेवा.आयुष्यातील जोडीदाराशी संबंध सौहार्दपूर्ण असेल. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सर्व पहा

Eid-e-Milad un Nabi 2026 ईद-ए-मिलाद-उन-नबी का साजरी करतात? त्याचे महत्त्व आणि इतिहास जाणून घ्या

Ganesh Mantra: करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी गणपतीचे हे मंत्र जप करा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

Happy Raksha Bandhan Images for Brother रक्षाबंधनाच्या भावाला द्या या खास शुभेच्छा

Mangalagaur Marathi Ukhane 2026 मंगळागौर पूजा मराठी उखाणे

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments