Daily Horoscope
✕

दैनिक राशीफल 28.01.2024

Updated: शनिवार, 27 जानेवारी 2024 (16:40 IST)
 
कर्क- आजचा दिवस वित्तीय कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित अंत काही प्रश्न उभे करतील.
 
सिंह- आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल.
 
कन्या- आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकार्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा. आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील.
 
तूळ- आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते.
 
वृश्चिक- आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.
 
 
धनु- आज आपणास आपल्या विचारांबरोबर एकटे राहून आपले दैनंदिन कार्यक्रम थांबविणे आवश्यक आहे. काही लोकांचे चातुर्य आपल्या मनातील शांतता भंग करेल.
 
मकर- अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. धनाचा व्यय होईल. एखाद्या मित्राशी संबंध अनुकूल वाटेल.
 
कुम्भ- कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.
 
मीन- आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवावे अशी अपेक्षा आहे.

सर्व पहा

चोर ओटी म्हणजे काय? कशी आणि कधी भरावी? जाणून घ्या या परंपरेबद्दल सर्वकाही

फक्त महिलांचीच ओटी का भरली जाते? ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आणि महत्तव जाणून घ्या

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल

नवरात्रीत मासिक पाळी आल्यास काय करावे? व्रत- पूजा या प्रकारे पूर्ण करावे

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments