suvichar
✕

Ank Jyotish 09 मे 2025 दैनिक अंक राशिफल

Updated: गुरूवार, 8 मे 2025 (19:24 IST)
 
मूलांक 4 - आजचा दिवस कामाच्या ठिकाणी दबाव जाणवू शकतो. नोकरीत चांगली कामगिरी कराल. प्रभावशाली लोकांची भेट होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. यश मिळेल. सकारात्मक रहा. आर्थिक बाबतीत संयम दाखवा. अनपेक्षित घटना घडू शकतात.त सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
 
मूलांक 5 -  आजचा दिवस खूप चांगला आहे. करिअर आणि व्यावसायिक बाबींवर नियंत्रण राहील . लाभ आणि व्यवसाय विस्तार करण्याचे प्रश्न मार्गी लागतील. आज ध्येयाकडे वाटचाल करत रहा. आर्थिक स्थिती सुधारेल.
 
मूलांक 6 -आजचा दिवस यशाचा आहे. तुमचा व्यवसाय चांगला चालू राहील. लोकांकडून कामे करून घेण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या योजना यशस्वी होतील. नातेसंबंध सुधारतील. आर्थिक बाबी तुमच्या बाजूने असतील. तुम्ही तुमचे ध्येय साध्य कराल. तुम्ही सकारात्मक राहाल. आदर वाढेल.
. .
मूलांक 7 आजचा दिवस चांगला जाणार आहे. सकारात्मकतेने पुढे जात राहा. लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. सुरुवातीच्या अडथळ्यांनी अस्वस्थ होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि संधीचा फायदा घेण्यावर भर दिला जाईल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे.
 
मूलांक 8 -.आजचा दिवस मध्यम आहे. करिअर आणि व्यवसाय सामान्य राहील. कामे जबाबदारीने करत राहाल. काम आणि वैयक्तिक आयुष्य यात समतोल राखून पुढे जात राहा. एखाद्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवणे हानिकारक ठरू शकते. आर्थिक बाबतीत सावध राहा.
 
मूलांक 9 - आजचा दिवस उच्च अधिकाऱ्यांना प्रभावित करण्यात यशस्वी होतील. उत्साह राहील  भरलेले असाल. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष असेल. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी कराल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. व्यवसायात सकारात्मकता वाढेल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

Worshiping Surya on Sunday रविवारी व्रत आणि सूर्याची पूजा केल्याचे 5 फायदे

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसत नसल्यास उपवास कसा सोडायचा? ढगांआड चंद्र लपल्यास 'हे' आहे योग्य पर्याय!

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments