Dharma Sangrah
✕

Ank Jyotish 31 August 2025 दैनिक अंक राशिफल

Updated: शनिवार, 30 ऑगस्ट 2025 (15:53 IST)
 
मूलांक 4 - आज  प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. लोक प्रभावित होतील. सर्वांना आश्चर्यचकित करू शकता. उत्साही आणि सक्रिय राहाल. आज परीक्षा आणि स्पर्धांमध्ये यश मिळू शकते. योजनांवर लक्ष केंद्रित करा. अतिउत्साह टाळा.
 
मूलांक 5 -  आजचा दिवस  दिवस नेहमीपेक्षा चांगला जाईल. तथापि, आपल्या दैनंदिन दिनचर्याकडे लक्ष द्या. कामावर लक्ष केंद्रित करा. व्यावसायिक बाबींमध्ये स्पष्ट राहा. वरिष्ठांसोबत काम कराल. आज धीर धरावा. आर्थिक बाबतीत यश मिळू शकते.
 
मूलांक 6 -आजचा दिवस योजनांना गती मिळू शकतात. अपेक्षित यश कायम राहील.  कामात गांभीर्य ठेवा.  व्यक्तिमत्व आकर्षक असेल. आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा, यश मिळेल. सर्व उद्दिष्टे पूर्ण कराल. शिस्तबद्ध राहा.
. .
मूलांक 7 आजचा दिवस अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. आज कामात पुढे जाण्यास घाबरू नका. आजूबाजूच्या सकारात्मकतेने तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.  चांगले परिणाम मिळतील. नफा वाढेल. सक्रिय राहा आणि नातेसंबंधात प्रेम वाढेल. नातेसंबंध सुधारतील. चांगल्या संधी मिळतील.
 
मूलांक 8 -.आज कामात यश मिळेल. व्यवसायात  प्रगती होत राहील. मित्र साथ देतील. आर्थिक बाजू सर्वसाधारणपणे चांगली राहील. योजनांमध्ये यशस्वी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वैयक्तिक बाबींमध्ये अधिक प्रभावी व्हाल. व्यवसाय सामान्य राहील. कुटुंब आणि प्रियजनांच्या आनंदात वाढ होईल. 
 
मूलांक 9 - आजचा दिवस कोणतेही नवीन काम सुरू करणे शुभ राहील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात प्रभावी व्हाल. मात्र, आज कोणताही मोह टाळा. ऊर्जा पातळी वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

Navratri 2026: नवरात्रीच्या नऊ रंगांची संपूर्ण यादी, कोणत्या दिवशी कोणता रंग आहे पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

शारदीय नवरात्र २०२६: घटस्थापना मुहूर्त, तिथी आणि संपूर्ण पूजा विधी

Shardiya Navratri 2026 Wishes Marathi शारदीय नवरात्रीच्या शुभेच्छा

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments