Festival Posters
✕

शरद पौर्णिमा निमित्त चंद्रावरुन बाळासाठी सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

Updated: सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 (11:22 IST)
इंदुमित्र -चंद्राचा मित्र
निशांत - रात्रीचा शेवट, चंद्रप्रकाशाचा काळ
चंद्रवीर - चंद्रासारखा तेजस्वी योद्धा
सोमराज - चंद्रांचा राजा
रजनीकांत - रात्रीचा तेज, चंद्रासारखा
शशांकित - चंद्राने उजळलेला
अंशुमान - प्रकाशमान, चंद्रासारखा
इंद्रांश - देवतेचा आणि चंद्राचा अंश
मृगांक - चंद्र, ज्यावर हरणाचे चिन्ह आहे
चंद्रमौलीश - शिव, ज्यांच्या जटांवर चंद्र आहे
सोमजित - चंद्रावर विजय मिळवलेला
रजतांश - रुपेरी प्रकाशासारखा (चंद्रकिरण)
निशांत - रात्रीचा शेवट, नवीन प्रकाश
 
चंद्रावरून प्रेरित मुलींची सुंदर नावे अर्थासह
चंद्रिका - चांदण्याचा प्रकाश
इंदिरा - तेजस्वी, चंद्रासारखी
चंद्रप्रभा - चंद्रासारखी तेजस्वी
शशिप्रिया -  चंद्राची प्रिय
सौम्या -  चंद्रासारखी मृदू आणि शांत
इंदुजा -  चंद्राची कन्या
चंद्रलेखा - चंद्रकिरण, रुपेरी रेषा
रोहिणी -  चंद्राची प्रिय पत्नी (नक्षत्र)
निशा -  रात्र, चंद्रप्रकाशाची वेळ
इंदुला - चंद्रासारखी सुंदर
चंद्राणी -  चंद्रदेवाची पत्नी
मृगांका - चंद्रासारखी
सोमलता - चांदण्यासारखी कोमल
इंदुमती - चंद्रप्रकाशाने नटलेली
शशिता -  चंद्रासारखी कोमल
रजनी -  रात्रीची राणी
चंद्ररेखा - चंद्राची किरणरेषा
इंदुवर्णा - चंद्रासारखा उजळ रंग
सोमश्री -  चांदण्यासारखी तेजस्वी
शशिकला - चंद्राची किरण, लहान चंद्रभाग

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Toilet Day: १९ नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी आणि का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

नेहमीचे पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पौष्टिक व चविष्ट ब्रेकफास्ट रेसिपीज

हिवाळ्यात वजन कमी करायचे आहे? दिवसाची सुरुवात या आरोग्यदायी सवयींनी करा

कॅट परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी या ३ विभागांवर लक्ष केंद्रित करा

पुढील लेख
Show comments