Daily Horoscope
✕

ट्रेनचे लाइव्ह लोकेशन चेक करणे खूप सोपेहे, हे अॅप वापरा

Updated: गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (13:39 IST)
 
याप्रमाणे ट्रेनबद्दल माहिती मिळू शकते
 
सर्व प्रथम तुम्हाला Google Play Store वर जाऊन हे NTES अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यावर लॉगिन करावे लागेल.
 
आता येथे तुम्हाला 'स्पॉट युवर ट्रेन' या पर्यायावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुमच्या समोर एक पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा ट्रेन नंबर भरावा लागेल.
 
तुमचा ट्रेन नंबर टाकताच तुमच्या ट्रेनची संपूर्ण माहिती तुमच्या समोर येईल. येथे तुम्हाला तुमची ट्रेन कुठे आहे, पुढचे स्टेशन कोणते आहे, ट्रेन वेळेवर धावते आहे किंवा उशीर होत आहे इ. ही सर्व माहिती उपलब्ध होईल.
 
अजून बरीच माहिती इथे मिळेल:-
 
- 
-स्पॉट योर ट्रेन
-लाइव्ह स्टेशन
-ट्रेन शेड्यूल
-ट्रेन बिटवीन स्टेशन
-कँसिल ट्रेन
-डाइवटेड ट्रेन.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

पुढील लेख
Show comments