Dharma Sangrah
✕

डिसेंबरमध्ये 20 हजार रुपयांच्या आत चांगल्या ठिकाणी भेट द्या, हे टूर पॅकेज बघा

Updated: सोमवार, 16 डिसेंबर 2024 (16:31 IST)
ALSO READ: Mumbai Visiting Places: २ दिवसांत फिरता येतील अशी मुंबईतील १० प्रेक्षणीय स्थळे
अमृतसर टूर पॅकेज- हे पॅकेज दिल्लीपासून सुरू होत असून तुम्ही 24 डिसेंबर रोजी पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकाल. यानंतर तुम्ही दर शुक्रवार आणि शनिवारी तिकीट बुक करू शकता. पॅकेज 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे. पॅकेज कॅबची सुविधा उपलब्ध असेल. एकट्याने प्रवास करत असल्यास, पॅकेज फी 13980 रुपये आहे तर दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 8810 रुपये आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7425 रुपये आहे. मुलांसोबत प्रवास करण्यासाठी पॅकेज फी 6225 रुपये आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
ALSO READ: Famous hill station : माउंट अबू राजस्थान
रवंगला टूर पॅकेज- हे पॅकेज बागडोगरा आणि कोलकाता येथून सुरु होत असून यासाठी तुम्ही 21 डिसेंबरसाठी तिकिट बुक करु शकाल. पॅकेज 3 रात्र आणि 5 दिवसांसाठीचा आहे. दोन लोकांसाठी फी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 14,123 रुपये आहे. तीनसाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 13,304 रुपये आणि मुलांसह प्रवास करत असाल तर पॅकेज फी 11,665 रुपये आहे.
ALSO READ: पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
कुन्नूर - ऊटी टूर पॅकेज- या पॅकेजची सुरुवात गुंटूर जंक्शन, हैदराबाद, नल गोंडा, सिकंदराबाद आणि तेनाली जंक्शन येथून होत असून आपण 24 डिसेंबरसाठी तिकिट बुक करु शकाल. यानंतर आपण दर मंगळवारी तिकिट बुक करु शकता. पॅकेज 5 रात्र आणि 6 दिवसांचे आहे. पॅकेजची सुरुवात कॅबने होईल. पॅकेज फी- दो लोकांसाठी प्रवास करण्यासाठी प्रती व्यक्ती पॅकेज फी 14240 रुपये आहे. तीन लोकांसाठी प्रवास करत असाल तर प्रती व्यक्ती पॅकेज फी 12600 रुपये आहे. मुलांसाठी प्रवास करत असाल पॅकेज फी 9100 रुपये आहे. 
 
पॅकेजमध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर खर्च सामील आहे, आपल्या लंचसाठी वेगळ्याने पैसे भरावे लागतील. आयआरसीटीसी टूर पॅकेजमध्ये मिळणार्‍या सुविधा तपासून मगच तिकिट बुक करावे.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

पुढील लेख
Show comments