पावसाळ्यात प्रवास करताना या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे

monsoon
Last Modified बुधवार, 14 जुलै 2021 (14:02 IST)
कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण जसजसे कमी होत गेले तसतसे लोक फिरायला जाण्याची योजना करू लागले आहेत. अलीकडेच हिल स्टेशन्सवरील व्हायरल फोटोंवरुन याचा अंदाज आलाच आहे. सरकारने हिमाचल आणि उत्तराखंडमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता जाहीर केली आणि सीमा उघडताच लोकांची गर्दी भेटायला आली. अशा स्थितीत आता सर्वत्र पावसाळा सुरू झाला आहे. म्हणून प्रवास करण्यापूर्वी काही गोष्टी तुमच्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण या दिवस जिथे प्रवास करायला जाता तिथे आपण एकदा हवामानाबद्दल वाचले पाहिजे.

आपल्यासोबत ट्रॅव्हल रेनकोट घेऊन जा. आपल्या हाताशी असलेल्या बॅगमध्येच छत्री किंवा रेनकोट असू द्या. तसंच हलका पाऊस येत असल्यास रेनकोट घालूनच फिरणे योग्य ठरेल.

एक लहान मेडिकल बॉक्स ठेवा. ज्यामध्ये डोकेदुखी, उलट्या, ताप, मलम आणि मलमपट्टी अशी औषधे असू द्या. अडचणीच्या वेळी हे किट खूप उपयुक्त ठरतं.

पावसाळ्यात थोडीशी थंडी जाणवणे साहजिक आहे. अशा परिस्थितीत सोबत काही उबदार कपडे ठेवा. आपल्याबरोबर लहान मुले असल्यास, त्यांच्यासाठी उबदार कपड्यांची पिशवी तयार करण्याचे सुनिश्चित करा.
पावसाळ्यात वीज कपात मोठी गोष्ट नाही, जरी हॉटेल्समध्ये जनरेटरची व्यवस्था असते तरी स्वत:जवळ पॉवर बँक ठेवा. खाण्यापिण्याची वस्तूंही ठेवा. स्नॅक्स आणि बिस्किटे आपल्या हाताशी असलेल्या पिशवीत असू द्या.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

21 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

21 वर्षीय  मॉडेल-अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील दमदम परिसरात एका 21 वर्षीय मॉडेलने तिच्या भाड्याच्या ...

21 वर्षीय बंगाली मॉडेल-अभिनेत्रीची आत्महत्या, भाड्याच्या ...

21 वर्षीय बंगाली मॉडेल-अभिनेत्रीची आत्महत्या, भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतदेह सापडला
कोलकाता. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील दम दम परिसरात एका 21 वर्षीय मॉडेलने तिच्या ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा रूमर्ड बॉयफ्रेंड ...

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा रूमर्ड बॉयफ्रेंड Siddhant Chaturvediसोबत दिसली, अफेअरच्या चर्चेला उधाण
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सिद्धांत ...

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत जान्हवीसोबत Oops Moment

करण जोहरच्या बर्थडे पार्टीत जान्हवीसोबत Oops Moment
करण जोहरने त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत ...

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, ...