Dharma Sangrah

Today's Astro : दैनिक राशीफल 22.05.2017

Updated: सोमवार, 22 मे 2017 (11:17 IST)
 
कर्क : आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. 
 
सिंह : मनोविनोदनात वेळ खर्च होईल. आर्थिक स्थिती मिश्रित राहील. कौटुंबिक वेळ साधारण राहील. 
 
कन्या : वरिष्ठ लोकांचा महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. आपले अधिकारी देखील आपणास सहयोग देतील. आपले विरोधक पराभूत होतील. 
 
तूळ  : देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा. 
 
वृश्चिक : वडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल. महत्वाच्या कामात सावधगिरी बाळगा. जोखिमीच्या कार्यात पैसा गुंतवू नका. 
 
धनू : आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. पत्नीला आरोग्याचा त्रास होऊ शकतो. व्यापार-व्यवसायात जोखीमिचे कार्य टाळा. 
 
मकर : नोकरीपेशा व्यक्तींसाठी स्थिती अनुकूल राहील. राजकीय कार्य पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्य उत्तम राहील. 
 
कुंभ : मनोरंजनावर खर्च होईल. कलाक्षेत्रातील व्यक्तींच्या कामात स्थिती सुखद राहील. नवीन करार होतील. आरोग्य उत्तम राहील. 
 
मीन : स्थिती अनुकूल राहील. दिवस उत्तम राहील. महत्वाच्या कार्यात यश मिळेल. महत्वपूर्ण कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. पत्र मिळेल. 

सर्व पहा

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

गुरु पौर्णिमेला घरीच शेगावच्या गजानन महाराजांचे पूजन कसे करावे? वाचा संपूर्ण शास्त्रोक्त पूजा विधी

आषाढ पौर्णिमेलाच का साजरी केली जाते गुरुपौर्णिमा? जाणून घ्या महर्षी व्यास आणि गुरु परंपरेचा इतिहास

प्रयत्क्षात गुरु नसतील तर गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी?

Guru Purnima 2026 Speech Marathi गुरु पौर्णिमा भाषण मराठी, AI युगातही गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments