रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. जन्मदिवस आणि ज्योतिष
Written By
Last Modified: शनिवार, 16 जून 2018 (06:50 IST)

दैनिक राशीफल 16.06.2018

मेष : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
वृषभ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.
 
मिथुन : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.
 
कर्क : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.
 
सिंह : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कन्या : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.
 
तूळ : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील. 
 
वृश्चिक : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश. 
 
धनु : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.
 
मकर : मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग.
 
कुंभ : मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील.
 
मीन : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.