Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 29.07.2018

Updated: शनिवार, 28 जुलै 2018 (16:50 IST)
 
मिथुन : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
कर्क : परिवार-व्यापार संबंधी कार्यात भाग्यवर्धक यात्रा योग. मनोरंजनात लाभ प्राप्तिचा योग.
 
सिंह : शुभ मंगल कार्यांचा योग. आर्थिक अडचणींवर काम होईल. शिक्षा, मनोरंजन संबंधी काम होईल. उपलब्धि प्राप्ति योग.
 
कन्या : कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधान योग. आर्थिक चिंतनाचे योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग. कर्मक्षेत्रात चिंतन योग, विशेष कामासाठी यात्रा योग.
 
तूळ : पद, प्रतिष्ठा, घरात मंगल कामात विशेष योग. विशेष नीतिगत अडचण. वरिष्ठांशी तणावामुळे यात्रा योग.
 
वृश्चिक : ज्ञान-शिक्षा, अनुसंधानावर विशेष व्यय होईल. कर्मक्षेत्रात यश, सन्मान, उपलब्धिचा योग.
 
धनु : मंगल कामांचा योग, विशेष भाग्यवर्धक. गूढ अनुसंधानात वेळ जाईल. ज्ञान वृद्धिचे कार्य होतील.
 
मकर : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील.
 
कुंभ : यात्रा संभवते. रागावर नियंत्रण ठेवा. नातेवाईकांच्या भेटी होतील. दांपत्य सुखात कमी. नवीन संबंध बनतील.
 
मीन : सामाजिक क्षेत्रात लाभ प्राप्तिचा योग. गूढ कार्यात यश प्राप्ति .सामाजिक क्षेत्रात धार्मिक अनुसंधानाचा योग.  

सर्व पहा

गणपती सजावटीसाठी यंदाचे 7 भन्नाट ट्रेंड; घर दिसेल एकदम हटके!

Pithori Amavasya 2026 पिठोरी अमावस्या २०२६ कधी? तारीख, पूजा विधी, व्रत आणि पौराणिक कथा जाणून घ्या

गोगा नवमी २०२६: जाहरवीर गोगादेवांचे ५ अद्भुत चमत्कार – श्रद्धाळूंना थक्क करणारे अनुभव

या ४ प्रकारच्या लोकांना चुकूनही कधीही सल्ला देऊ नका; चाणक्य सांगतात तुम्ही अडचणीत येऊ शकता

56 Bhog List ५६ भोग म्हणजे काय?, छप्पन भोग अर्पण करण्यामागची पौराणिक कथा

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

पुढील लेख
Show comments