suvichar

दैनिक राशीफल 16.08.2018

मे : दुसर्‍यांवर विश्वास ठेऊ नका. व्यापार व्यवसाय उत्तम आणि लाभकारी राहील. आई-वडिलांच्या तब्बेती चांगल्या राहतील. नवे संबंध लाभदायी ठरतील.
 
वृषभ : आय-व्ययमध्ये संतुलन राहील. कार्यक्षमतेत वृद्धि होईल. मानसिक अस्थिरता दूर करण्याचा प्रयत्न करा, आणि कामांना वेळेत पूर्ण करा.
 
मिथुन : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.
 
कर्क : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग,शत्रु, वादमध्ये व्यय योग.
 
सिंह : मानसिक त्रासापासून लांब रहा.धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.
 
कन्या : व्यवहार कुशलतेतून व्यापारात यशाची शक्यता. नवीन योजनांवर आज कार्य होण्याची शक्यता नाही. जीवनात निराशेचा सूर राहील.
 
तूळ : नोकरीत अधिकार्‍यांशी वादावाद संभवतात. प्रयत्नाची फळे प्राप्त होतील. सामाजिक क्षेत्र विकसित होईल. व्यापारिक यात्रा लाभप्रद राहील. 
 
वृश्चिक : मंगल कार्याची रूपरेखा बनेल. व्यापारात भागीदारी संबंधी कार्य होतील. वादात भाग्यवर्धक यश. 
 
धनु : सुख-सुविधा, पद-प्रतिष्ठे संबंधी विशेष योग. उत्तम वाहन सुख योग. कर्मक्षेत्रात विशेष कलात्मक योग. विशेष व्यय योग.
 
मकर : मनाप्रमाणे काम होईल. आर्थिक क्षेत्रात वादित कामांना सोडविण्यासाठी यात्रा योग. वाहन प्राप्तीचा सुखद योग.
 
कुंभ : मनोरंजनात वेळ जाईल. अनुकूल परिणामांसाठी सक्रियता आणि निश्चितता आवश्यक आहे.पारिवारिक मतभेद वाढतील.
 
मीन : धार्मिक कार्यात वेळ जाईल. महत्वपूर्ण कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासाने काम करा. शुभचिंतकांची भेट घडेल.

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

रविवारी हे 5 सोपे उपाय करा, सूर्य देव यश आणि आदर देईल, सर्व समस्या दूर होतील

रविवारी करा आरती सूर्याची जयदेव जयदेव जयजय श्रीसूर्या

खंडोबाची आरती जय देवा खंडेराया निजशिवरुप सखया आरती ओवाळीतो

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

पुढील लेख
Show comments