Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल 15.09.2018

Updated: शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (17:36 IST)
 
कर्क : मित्र आणि जवलच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवू नये. मेहनतीचं पूर्ण फळ आज मिळू शकणार नाही. वेळ साधून घ्या.
 
सिंह : मनात असलेले काम पूर्ण होतील. प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढतील पण त्याच बरोबर आय पण वाढेल.
 
कन्या : सामाजिक सीमा वाढेल. व्यवसायाचे स्वरूप पण वाढेल. मनातल्या इच्छा पूर्ण होतील. कष्टाळू कामांपासून लांबचं रहा.
 
तूळ : व्यवसायात विचाराप्रमाणे फळ मिळतील. धन- संपत्तीच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील.
 
वृश्चिक : धार्मिक कामांमध्ये वेळेचं लक्ष ठेवा. जोडीदार जवळ असल्याने संबंध मधुर होतील. हवी वाटते अशी प्रत्येक गोष्ट शक्य होणे अशक्य असते.
 
धनु : साचलेला पैसा मिळेल. व्यवसाय सुरळीत चालेल. नवीन योजनांना वाव मिळेल. ज्याच्या लाभ भविष्यात मिळेल. काम करण्याची क्षमता वाढेल.

मकर : यशाच्या मार्गातील अडसर दूर होईल. व्यवहारातील आक्रमकताच आज उपकारक ठरणार आहे. 
 
कुंभ : नोकरीधांतील आघाडीवर स्वतःला सिद्ध करावे लागेल. वैवाहिक मतभेद सोडवण्याचा प्रयत्न करा. 
 
मीन : आर्थिक समस्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. व्यावसायिक क्षेत्रात संभाळून काम करावे.

सर्व पहा

श्रावणात बनवा उपवासाचे तोंडात टाकताच विरघळणारे नारळ आणि ड्रायफ्रूट लाडू

आरती शुक्रवारची- जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा

Friday Upay for Daan शुक्रवारी हे दान करा आणि सर्व समस्यांपासून मुक्ती मिळवा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments