suvichar

आज तुमचा वाढदिवस आहे (04.04.2018)

वेबदुनिया
दिनांक 4 तारखेला जन्म घेतलेल्या व्यक्तीचा मूलक 4 असेल. या अंकाचे व्यक्ती जिद्दी, कुशाग्र बुद्धीचे, साहसी असतात. या व्यक्तींना जीवनात बर्‍याच परिवर्तनांचा सामना करावा लागतो. जसे फराट्याने येणार्‍या गाडीला अचानकच ब्रेक लागतो, तसेच या लोकांचे भाग्या होते. पण हे ही तेवढेच खरे की या अंकाचे अधिकतर लोक कुलदीपक असतात. तुम्हाला जीवनात बर्‍याच अडचणींना मात करावे लागते. यांच्यात अभिमानही असतो. हे लोक कोमल हृदयाचे असतात पण बाहेरून फारच कठोर दिसतात. यांच्यात उत्तम नेतृत्व क्षमता असते. 

शुभ दिनांक : 4, 8, 13, 22, 26, 31

शुभ अंक : 4, 8,18, 22, 45, 57

शुभ वर्ष : 2015, 2020, 2031, 2040, 2060

ईष्टदेव : गणपती, मारुती

शुभ रंग : निळा, काळा, भुरकट

कसे राहील हे वर्ष
ज्या लोकांची जन्म तारीख 4, 13, 22, 31 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष थोडे सावधगिरी बाळगण्याचे आहे. वर्षाचा स्वामी गुरु व मूलक स्वामी राहू यांच्यात परम शत्रुता आहे. गुरु-राहूची युती चांडाल योग निर्माण करते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक जीवनात सतर्कता ठेवणे गरजेचे आहे. नवीन रोजगार जानेवारीनंतर मिळण्याचे योग आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. शत्रू पक्षाकडून सांभाळून राहा. कर्मक्षेत्रात विशिष्ट कामांमुळे वेळ जाईल. काम जास्त असल्याने थकवा जाणवेल. व्यवसायात हानी संभव. उगाच पैसा उधळू नये. वेळ जाऊ देऊ नका. हा फार उपयोगाचा आहे लक्षात ठेवावे.

मूलक 4चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* जार्ज वाशिंगटन
* रितु शिवपुरी
* नम्रता शिरोडकर
* उर्मिला मार्तोंडकर
* जावेद जाफरी

सर्व पहा

Apsara Stotra श्री अप्सरा स्तोत्र : आध्यात्मिक उन्नती आणि शुभफल देणारे पवित्र स्तोत्र

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

सप्तशृंगी देवीची कृपा मिळवण्यासाठी दिव्य स्तोत्र श्री देवी सप्तश्रृंगीस्तोत्र Saptashrungi Devi Stotra

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

पुढील लेख
Show comments