suvichar
✕

सलमान वर परत हल्ला करण्याचे कारस्थान

Updated: शनिवार, 1 जून 2024 (11:52 IST)
 
सलमान खानला मारण्याचा प्रयत्नाच्या एक आणखीन प्लॅन पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणामध्ये नवी मुंबईचे पनवेल पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हे लोक लॉरेंस बिश्नोई गॅंगचे होते आणि त्यांनी पनवेलमध्ये सलमान खानच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्लॅन केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, याकरिता पाकिस्तानचे  एक हत्यार सप्लायर कडून हत्यार मागण्याची योजना होती. नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणामध्ये FIR नोंदवून याना अटक केली आहे.
 
पोलिसांच्या सूत्रांनुसार, पोलिसांना माहिती मिळाली होती की, जेल मध्ये बंद गँगस्टर लोरेंस बिश्नोई ने कॅनडा स्थित आपला चुलत भाऊ अनमोल बिश्नोई आणि साथी गोल्डी बरार सोबत मिळून पाकिस्तानच्या एक हत्या डीलर कडून-47, एम-16 आणि एके-92 सोबत इतर अत्याधुनिक हत्यार विकत घेऊन अभिनेता सलमान खानला मारण्याचे काटकारस्थान रचले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार पकडले गेलेले बदमाश आणि गिरोह ने जो प्लान प्लॅन तयार केला होता. त्यामध्ये त्यांचा हेतू सलमान खानची गाडी थांबवणे किंवा फार्महाउस हल्ला करणे. तसेच लॉरेंस बिश्नोई गिरोह ने ही योजना अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यापूर्वी बनवली होती. नवी मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी आतापर्यंत चार लोकांना अटक केली आहे आणि अभिनेता सलमान खान वारील हल्ल्याची पडताळणी करीत आहे.  

Edited By- Dhanashri Naik  

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

पुढील लेख
Show comments