Marathi Biodata Maker
✕

आमिर खानच्या लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Updated: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (13:40 IST)
 
 या ट्रेलरमध्ये आमिरच्या व्यक्तिरेखेचा बालपण ते तारुण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तो कधी शीख लूकमध्ये तर कधी आर्मी शिपायाच्या गेटअपमध्ये दिसत होता. अभिनेत्री मोना सिंगने आमिरच्या आईची भूमिका साकारली होती. 
 
अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर व्यतिरिक्त नागा चैतन्य, मोना सिंग यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. हा चित्रपट हॉलिवूड सुपरस्टार टॉम हँक्सच्या फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे.
हा चित्रपट 11 ऑगस्टला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि मनात भावनिक वादळ उठले. 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

दिवाळीपूर्वी 'रामायण'ने विक्रम मोडले, पहिल्याच दिवशी १५५ कोटी रुपयांची कमाई केली

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी, मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही उल्लेख

पुढील लेख
Show comments