Daily Horoscope
✕

अभिनेता इमरान हाश्मीला झाला डेंग्यू , शूटिंग दरम्यान तब्येत बिघडली

Updated: बुधवार, 28 मे 2025 (21:18 IST)
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी 'ओजी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, परंतु आता त्याला आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. माहिती समोर आली आहे की, इमरान हाश्मी डेंग्यूच्या विळख्यात आला आहे, ज्यामुळे त्याने शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.
ALSO READ: सलमान खाननंतर, आदित्य रॉय कपूरच्या घरात एका महिलेची घुसखोरी
असे सांगितले जात आहे की इमरान मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये शूटिंग करत होता. तेव्हा त्याची तब्येत बिघडली आणि चाचणी करण्यात आली तेव्हा डेंग्यूची पुष्टी झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर तो आता विश्रांती घेत आहे आणि सध्या शूटिंग काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे.
 
'ओजी' चित्रपटात दक्षिणेचा सुपरस्टार पवन कल्याण देखील आहे. तसेच अभिनेता सध्या घरी विश्रांती घेत आहे.माहिती समोर आली आहे की, शूटिंग 1 आठवड्यासाठी थांबवण्यात आले आहे.
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री मोहोर

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीच्या इमारतीला आग, लिफ्टमध्ये अडकलेल्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू; अभिनेत्रीने व्यक्त केले दुःख

डिसेंबरमध्ये भारतात कुठे फिरावे? हवामान आणि प्रवासाच्या सोयीनुसार पर्याय

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुढील लेख
Show comments