Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इटलीला रवाना झाली अनुष्का शर्मा …

Updated: शुक्रवार, 8 डिसेंबर 2017 (11:20 IST)
 
अनुष्का शर्मा तिचे आई, बाबा आणि भावासोबत रात्री मुंबई विमानतळावर दिसली. सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का इटलीला जात असून, तिथे विराटसोबत तिचं लग्न होणार आहे. इटली नाही मुंबईतच विराट-अनुष्काचं लग्न, वांद्रे कोर्टातून फॉर्म नेला. 
 
इटलीमध्ये 13 ते 15 डिसेंबर असे तीन दिवस विराट-अनुष्काचा लग्नसोहळा असेल. 13 डिसेंबरला संगीत, 14 डिसेंबरला हळद आणि 15 डिसेंबरला लग्नाचा मुख्य सोहळा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, लग्नासाठी अनुष्का आणि विराट थेट इटलीला जाणार नाही. अनुष्काने शुक्रवारी रात्री मुंबईहून दुबईला उड्डाण केलं आहे. दुबईमध्ये लग्नाची खरेदी केल्यानंतर पुढील टप्पा सिंगापूर असेल. सिंगापूरमध्ये एक दिवस थांबल्यानंतर दोघे लंडनला जाणार आहे. तिथून 12 डिसेंबरला ते इटलीला पोहोचतील.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

अभिनेते मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल; शस्त्रक्रिया झाली

मुख्यमंत्री विजय यांच्या पत्नी संगीता यांनी घटस्फोट याचिका मागे घेतली

यश राज फिल्म्स पहिल्यांदाच एक हॉरर चित्रपट बनवणार असून, त्यात वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार

प्रत्येक साडी अद्वितीय असते; विद्या बालनने राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विणकरांना सलाम केला

पुढील लेख
Show comments