suvichar
✕

अभिनेत्री जयाप्रदाच्या विरोधात अटक वॉरंट जारी

Updated: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (23:10 IST)
 
हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. या खटल्यातील फिर्यादी पक्षाची साक्ष पूर्ण झाली असून माजी खासदाराला त्यांची जबानी नोंदवायची आहे, मात्र त्या  आपले म्हणणे नोंदवण्यासाठी न्यायालयात पोहोचत नाही. बुधवारी त्यांना  न्यायालयात हजर होणार होते, मात्र त्या आल्या  नाही. त्यावर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करताना माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आणि 17 नोव्हेंबरची तारीख निश्चित केली.
 
माजी खासदार जयाप्रदा यांच्याविरोधात न्यायालयाने यापूर्वीच अटक वॉरंट जारी केले आहे. अटक वॉरंट जारी झाल्यानंतरही त्या  न्यायालयात हजर होत नाही. त्यावरून त्यांच्या विरुद्ध सातत्याने वॉरंट काढले जात आहेत.
 















Edited By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

ब्लॉकबस्टर 'धुरंधर' अभिनेता रणवीर सिंगवर कोसळला दु:खाचा डोंगर

महिलेवर बलात्कार तर इतर तिघींवर लैंगिक अत्याचार; हॉलिवूड अभिनेता रसेल ब्रँडला साडेदहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

Bhai Dooj 2026 : भारतातील या पवित्र मंदिरात भाऊ-बहिणीने एकत्र दर्शन घेतल्याने मिळते अपार पुण्य

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

पुढील लेख
Show comments