रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

‘रईस’सोबत ‘बाहुबली 2’ चा प्रोमो

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘बाहुबली 2’ चा एक प्रोमो ‘रईस’सोबत रिलीज केला जाणार आहे. बाहुबलीच्या सिक्वेलची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळेच नव्या वर्षाच्या सुरुवातीला रईस पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांना या सिनेमाची पहिली झलक पाहता येईल.

शाहरुखचा रईस 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. तर  ‘बाहुबली : दी कन्क्लजुन’ 28 एप्रिल 2017 रोजी रिलीज होतोय. त्यामुळेच शाहरुखच्या चाहत्यांना ‘बाहुबली 2’ ची देखील झलक पाहता येईल.