suvichar
✕

सईमुळे 'दबंग 3'साठी लागला 7 वर्षांचा कालावधी

Updated: बुधवार, 18 डिसेंबर 2019 (10:53 IST)
 
'दबंग 2' प्रमाणेच 'दबंग 3' मध्येदेखील सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकरदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. सईचा हा डेब्यू चित्रपट असून तिच्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीला सात वर्षांचा कालावधी लागला. या चित्रपटातून सई पहिल्यांदाच डेब्यू करत होती. त्यामुळे तिच्या  तयारीसाठी आम्हाला वेळ हवा होता. भूमिकेला न्याय देण्यासाठी ती प्रॉपर डाएट आणि वर्कआऊट करत होती. त्यामुळे आम्हाला हा चित्रपट करण्यासाठी 7 वर्षांचा अवधी लागला, असं सलमानने सांगितलं. 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाला CBFC कडून 'U' प्रमाणपत्र मिळाले

इतिहास आणि निसर्गाची आवड असेल तर दिवाळीत अजिंठा-वेरूळची सहल ठरवा; जाण्यापूर्वी ही माहिती वाचा

विमल जाहिरात वादासंदर्भात अजय देवगणने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली; तुकाराम मुंडे म्हणाले....

दिवाळीत कोकण फिरायचे आहे? गणपतीपुळे, रत्नागिरी आणि आसपासच्या ठिकाणांचा ट्रॅव्हल प्लॅन

'इठा'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला, श्रद्धा कपूर लावणी कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे

पुढील लेख
Show comments