Dharma Sangrah
✕

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा घटस्फोट

Updated: शुक्रवार, 10 मार्च 2023 (15:36 IST)
 
दोघेही गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहेत
शुभांगीने एका मुलाखतीत ही माहिती दिली. ती म्हणाली - पीयूष आणि मी आमचे नाते टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. गेल्या एक वर्षापासून आम्ही वेगळे राहत आहोत. कोणतेही वैवाहिक जीवन टिकवण्यासाठी एकमेकांबद्दल आदर, प्रेम, विश्वास आणि मैत्री आवश्यक असते. अनेक प्रयत्नांनंतर आता आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
 
माझे कुटुंब माझे सर्वोच्च प्राधान्य
शुभांगी म्हणाली - जेव्हा आम्हाला समजले की आम्ही एकत्र आनंदी नाही तेव्हा आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना स्पेस देऊन आम्ही आपापल्या आयुष्यावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करू. हा निर्णय घेणे खूप अवघड होते.  माझे कुटुंब हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे परंतु कधीकधी गोष्टी इतक्या खराब होतात की त्या दुरुस्त करणे सोपे नसते. एवढं लांबलचक वैवाहिक जीवन तुटल्यावर ते तुमचं मानसिकदृष्ट्याही मोडतं. मी या निर्णयावर खूश नाही पण पुढे जायचे आहे. कठीण प्रसंग आपल्याला मौल्यवान धडे शिकवतात.
 
मुलीची को परेंटिंग करत आहे दोघे  
पियुष हा व्यवसायाने डिजिटल मार्केटर आहे. त्याला 18 वर्षांची मुलगीही आहे. मुलगी आशीबद्दल शुभांगी म्हणाली - आशीला आई-वडिलांकडून पूर्ण प्रेम मिळायला हवे. पियुष दर रविवारी आशीला भेटायला येतो. आशीने वडिलांचे प्रेम गमावावे असे मला वाटत नाही. शुभांगी अत्रेने 2006 मध्ये 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही सीरियलमधून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. शुभांगीने 'कस्तुरी', 'चिडिया घर' यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे. 2016 मध्ये, तिने भाबीजी घर पर हैं मध्ये शिल्पा शिंदेची जागा घेतली आणि तेव्हापासून ती अंगूरी भाभीची भूमिका करत आहे.

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

Maha Ganapati Temple Wai कृष्णा नदीच्या काठावर वसलेले जागृत 'ढोल्या गणपती मंदिर'

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

रामायणाने इतिहास रचला! २७ देशांमध्ये नंबर १ भारतीय चित्रपट बनत १७७७ कोटींचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments