दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना मोठी भेट दिली आहे. त्यांनी २०१३ साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या दृश्यम २ चित्रपटाच्या टीझर ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल...