Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Drishyam 2 Trailer: दृश्यम 2 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Updated: मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (13:39 IST)
 
अजय देवगण स्टारर चित्रपट 'दृश्यम 2' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. विजय साळगावकर बनलेला अजय देवगण पुन्हा एकदा त्याच स्टाईलमध्ये दिसणार आहे. यावेळी अक्षय खन्ना साळगावकरांच्या कुटुंबाशी संबंधित या थरारक कथेत दाखल झाला आहे. पोलिसांच्या भूमिकेत अक्षय कुमार विजय साळगावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आयुष्यात वादळ बनून आला आहे. म्हणजेच 'दृश्यम' चित्रपटात विजय साळगावकरांनी चतुराईने दडपलेले सत्य आता धोक्यात आले आहे.
दृश्यम 2'च्या ट्रेलरची सुरुवात अजय देवगणच्या डायलॉगने झाली आहे, ज्यात तो म्हणतोय - सत्य हे झाडाच्या बीजासारखं असतं, जितकं हवं तितकं गाडून टाका, एक दिवस ते  बाहर येईल..' आणि अजय देवगणचा हा सीन म्हणजे एक कबुलीजबाब आहे, म्हणजे भूतकाळातील मृतांना उखडून टाकल्यानंतर कथा पुन्हा एकदा विजयच्या समोर आली आहे. त्या घटनेला 7 वर्षे झाली असून आजही माझ्या कुटुंबाचा छळ होत असल्याची कबुली विजय पोलिसांसमोर देताना दिसत आहे.
 
यावेळी तब्बू एका पोलीस अधिकाऱ्याची आणि आपला मुलगा गमावलेल्या आईची भूमिका साकारत आहे, जी मारेकऱ्याला शोधण्यासाठी भुकेली आहे.
 
या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

अत्यंत गूढ, निसर्गरम्य आणि पवित्र नैसर्गिक चुनखडीची गुहा; पाताल भुवनेश्वर पिथौरागढ उत्तराखंड

मुंबई उच्च न्यायालयाने संजय दत्तच्या पुण्यातील 'बल्लर' या नाईटक्लबमध्ये परवाना नसलेल्या संगीतावर बंदी घातली

प्रियंका चोप्राने श्रीदेवीच्या जयंतीनिमित्त दिले सरप्राईज; 'एम्प्रेस' या त्यांच्या आत्मचरित्राचे मुखपृष्ठ प्रदर्शित

लोकप्रिय गोपी बहू, जिया मानेक आता 'बिग बॉस २०' च्या घरात एन्ट्री करणार!

लोणावळा, माथेरान की भंडारदरा? पावसाळ्यात कोणतं ठिकाण बेस्ट, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments