Festival Posters
✕

शाहरुख खानची चाहत्यांना वाढदिवसानिमित्त भेट, 'डंकी'चा शानदार टीझर रिलीज

Updated: गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (13:05 IST)
 
Dunki Teaser टीझर रिलीज झाला
'डंकी' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी केले असून शाहरुख खानसोबतचा हा त्याचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. किंग खानने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून टीझर रिलीज केला आहे.
 
टीझर शेअर करताना, अभिनेत्याने या चित्रपटाबद्दलच्या आपल्या भावना देखील लिहिल्या आहेत आणि ही कथा कोणत्या प्रकारची असेल हे देखील सांगितले आहे. अभिनेत्याने लिहिले, “ही त्यांची स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या साध्या आणि वास्तविक लोकांची कथा आहे. या कथेत तुम्हाला मैत्री, प्रेम आणि एकत्र असलेल्या प्रत्येक नात्याची हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळेल. या प्रवासाशी निगडीत असल्याचा मला खूप सन्मान वाटतो आणि मला आशा आहे की या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत सहभागी व्हाल. ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचेही अभिनेत्याने सांगितले आहे.
 
'डंकी' चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, ही इमिग्रेशन म्हणजेच स्थलांतराशी संबंधित कथा आहे. पण हे स्थलांतर एका शहरातून दुसऱ्या शहरात नसून बेकायदेशीर स्थलांतर आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह आणि बोमन इराणीसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.

सर्व पहा

भारतीय चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण करण्याच्या मार्गावर असलेल्या सुभाष घई यांनी आपला आगामी चित्रपट 'मान्या' पूर्ण केला

ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र लिमये करणार ‘क्राइम पेट्रोल मराठी’चे सूत्रसंचालन

यशराज फिल्म्स, अली अब्बास जफर दिग्दर्शित चित्रपट ‘बेपरवाह, ’च्या शीर्षकाची घोषणा!

गणेश: डस्ट टू स्टारडस्ट' मधील पहिले गाणे, 'कर मेहनत', या दिवशी प्रदर्शित होणार आहे

प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, प्रभास एका वेगळ्या अवतारात दिसणार

सर्व पहा

दिवाळीच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे? २ दिवसांत पाहता येतील ही सुंदर ठिकाणे

करवा चौथचा उपवास सोडण्यासाठी श्रीदेवीने जेव्हा उडत्या विमानात चंद्र पाहण्याचा आग्रह धरला तेव्हा.....

महाराष्ट्रातील कमी प्रसिद्ध किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणे; इतिहासासह जाणून घ्या

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा प्रेग्नंट? मुंबईतील कीर्तनात विराटसोबतच्या व्हिडिओंमुळे चर्चांना उधाण

अशोक सराफ यांचा लॅम्बोर्गिनीतील 'कूल' अंदाज; AI व्हिडिओ सोशल मीडियावर उडवली खळबळ

पुढील लेख
Show comments