Biodata Maker marathi
✕

Gadar 2 Trailer: 'गदर 2'चा ट्रेलर कधी रिलीज होणार हे निर्मात्यांनी जाहीर केलं

Updated: शुक्रवार, 21 जुलै 2023 (07:28 IST)
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या गुरुवारी म्हणजे  27 जुलै रोजी या चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च होणार. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 15 दिवस अगोदर प्रदर्शित करणे चांगले मानले जाते आणि अशा चित्रपटाच्या सिक्वेलच्या प्रमोशनबद्दलची हाईप देखील कायम राहील. 

गदर या चित्रपटाने धुमाकूळ घातले होते. आणि हा चित्रपट सर्वात संस्मरणीय चित्रपटांपैकी एक बनला. त्याचे प्रतिष्ठित संवाद, आकर्षक कथानक आणि स्टारकास्टच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांच्या मनाला भिडले आणि चित्रपटाने त्यांच्या हृदयात एक विशेष स्थान मिळवले. आता, निर्माते गदर 2 द्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत.  
 
Edited by - Priya Dixit 
 
 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

Ye Prem Mol Liya Trailer 'ये प्रेम मोल लिया'चा ट्रेलर प्रदर्शित: आयुष्मान आणि शर्वरीने जिंकली मने; लग्नानंतर येणार एक मोठा वळण!

पुढील लेख
Show comments