suvichar

गौतम अधिकारी यांचे निधन

शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017 (10:25 IST)

टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री गौतम अधिकारी (६७)  यांचं आज सकाळी निधन झालं.  गौतम अधिकारी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा रवी आणि मुलगी उर्वी आहेत.

गौतम अधिकारी हे नवयुवकांसाठी अनुभवाचं भांडार होते. त्यांनी मराठी टीव्ही मालिकांच्या दिग्दर्शनात रेकॉर्ड केला. सर्वाधिक एपिसोड्सचं दिग्दर्शन करण्याचा विक्रम गौतम अधिकारींनी रचला.  त्यामुळेच त्यांचं नाव ‘लिम्का बुक’मध्येही नोंदलं गेलं.

महत्त्वाचं म्हणजे मनोरंजन क्षेत्रातील आघाडीचं नाव असलेल्या हिंदीतील सब टीव्ही या चॅनेलची स्थापना गौतम आणि त्यांचा भाऊ मार्कंड अधिकारी यांनी केली.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेले नाशिक पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक

संभावना सेठ आणि अविनाश द्विवेदी जुळ्या मुलांचे पालक झाले

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी उज्जैन येथील बाबा महाकाल मंदिराला भेट दिली

अनवाणी प्रवास करत अभिनेत्रीने घेतले तिरुपतीचे दर्शन

स्वरूप खान यांना गुगलने 'मृत' घोषित केले, राजस्थानी गायकाने म्हटले, "मी अजून जिवंत आहे"

पुढील लेख
Show comments