suvichar
✕

KLराहुलने अथिया शेट्टीच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक फोटो शेअर केले आहेत

Updated: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (16:13 IST)
 
केएल राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अथिया शेट्टीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. दोघांचे प्रेमाने भरलेले बाँडिंग या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
 
केएल राहुलने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे मेरी, तू सर्वकाही चांगले करतेस.' यासोबतच त्याने हार्ट इमोजीही बनवले आहे. त्याचबरोबर या फोटोंना उत्तर देताना अथियाने 'लव्ह यू' असे लिहिले आहे.
 
अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांची पहिली भेट 2019 मध्ये एका पार्टीदरम्यान झाली होती. या कॉमन फ्रेंडनेच केएल राहुल आणि अथियाची ओळख करून दिली. त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. अथिया आणि केएल राहुल 2023 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
Edited by : Smita Joshi 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

रश्मिका मंदाना यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार! 'मैसा' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

Ekadashi Darshan कार्तिकी एकादशीनिमित्त प्रमुख मंदिरांचे दर्शन – पुण्य मिळवा!

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

पुढील लेख
Show comments