Daily Horoscope
✕

शाहरुख खानच्या 'मन्नत' या बंगल्याचे खरे नाव काय आहे? किंमत ऐकून कान उभे राहतील

Updated: शनिवार, 30 ऑक्टोबर 2021 (22:51 IST)
 
मुंबईत मन्नतसह अनेक बॉलिवूड स्टार्सचे आलिशान बंगले आहेत. याला मुंबईचे आयकॉनिक प्लेस असेही म्हणतात. किंग खानच्या चाहत्यांना मुंबईत येऊन मन्नतच्या बाहेर फोटो काढणे आवडते. रिपोर्टनुसार, शाहरुख खानने मन्नतला पहिल्यांदा 1997 मध्ये 'येस बॉस' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पाहिले होते. तेव्हाच शाहरुख खानने ठरवले होते की तो एक दिवस हा बंगला नक्की विकत घेईल. त्यावेळी गुजराती व्यापारी नरिमन दुबास मन्नत येथे राहत होते. तेव्हा मन्नतचे नाव व्हिला व्हिएन्ना (Villa Vienna) असायचे.
 
रिपोर्टनुसार, शाहरुख खानने हा बंगला सुमारे 13 कोटींना खरेदी केला आहे. आता या बंगल्याची किंमत 200 कोटींच्या आसपास आहे. 2001 मध्ये शाहरुख खान बंगल्याच्या मालकाला भेटला आणि त्याने बाई खोरशेद भानू संजना ट्रस्ट विकत घेतला. सध्या किंग खानचा हा बंगलाही खूप चर्चेत आहे.

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा कपूरच्या 'ईठा' ने प्रदर्शनापूर्वीच इतिहास रचला! चित्रपटाने 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये स्थान मिळवले; प्रमाणपत्र देऊन सन्मान

ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपट 'गोंधळ'; १०४ पात्र चित्रपटांच्या यादीत समावेश

Miss Universe: ११५ स्पर्धकांवर मात करीत जेनिफर बॅरेटोने मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट जिंकला

सर्व पहा

आर्यन खानच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचे खान परिवाराशी नाते कसे? लारिसा बोनेसीने सांगितल्या पडद्यामागच्या गोष्टी

Ye Prem Mol Liya Review 'ये प्रेम मोल लिया' चित्रपट परीक्षण: नवा दृष्टिकोन, पण कथानक सूरज बडजात्यांच्या जुन्या गोडव्यात अडकले

नवाझुद्दीन सिद्दिकी आणि दिया मिर्झा यांची प्रमुख भूमिका असलेला 'डॉ. हसन' सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित

रामायणाने इतिहास रचला! २७ देशांमध्ये नंबर १ भारतीय चित्रपट बनत १७७७ कोटींचा टप्पा ओलांडला

बिहारी महिला आणि छठ-सिंदूरवर टिप्पणी केल्याप्रकरणी कॉमेडियनविरोधात एफआयआर दाखल

पुढील लेख
Show comments