Dharma Sangrah
✕

Koffee with Karan 8: रणवीर-दीपिकाने लपूनछपून साखरपुडा केल्याचे उघड केले

Updated: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (13:32 IST)
 
कॉफी विथ करण सीझन 8' च्या प्रोमो व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग स्वतःशी संबंधित एक मोठे रहस्य उघड करताना दिसत आहेत. या स्टार कपलने 2015 मध्ये एंगेजमेंट केली होती. दीपिका-रणवीरने करणच्या शोमध्ये सांगितले की, दोघांनी 2015 मध्ये लपून छपून साखरपुडा केला होता. 
 
समोर आलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये करण जोहर रणवीर सिंगचे कौतुक करताना दिसत आहे. शोच्या प्रोमोमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी करण जोहरनेही काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. यासोबतच कॉफी विथ करण सीझन 8 चा सेटही ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये ठेवण्यात आला आहे. जेव्हा करण जोहरने दीपिका आणि रणवीरला स्मोकिंग हॉट म्हटले तेव्हा रणवीर सिंगने उत्तर दिले - थँक्स ठरकी अंकल. रणवीरच्या या उत्तरावर करण गप्प बसला.

व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण सांगत आहे की तिची सर्वोत्तम केमिस्ट्री अभिनेता हृतिक रोशनसोबत आहे. जेव्हा करण जोहरने दीपिकाला विचारले की पती रणवीर सिंग व्यतिरिक्त तिची कोणत्या अभिनेत्यासोबत उत्तम केमिस्ट्री आहे. यावर दीपिकाने सांगितले की, तिची हृतिक रोशनसोबतची केमिस्ट्री सर्वोत्कृष्ट आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दीपिका आणि हृतिकची जोडी 'फायटर' चित्रपटात दिसणार आहे. 
 






 Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

“बुलेटप्रूफ काचेतही वाचणार नाही...”; अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना गँगस्टर गोल्डी ढिल्लनची उघड धमकी!

नेटफ्लिक्सवर कीर्ती सुरेश-राधिका आपटेच्या 'अक्का'चा डंका! १५ देशांतील 'टॉप १०' यादीत समावेश

कोण आहेत रमोला बच्चन, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर सांगितला हक्क?

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

पुढील लेख
Show comments