Daily Horoscope
✕

MC Stan: 'बिग बॉस 16' विजेता एमसी स्टॅनचा लाइव्ह शो बंद पाडला

Updated: शनिवार, 18 मार्च 2023 (13:15 IST)
 
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 17 मार्च रोजी इंदूरमध्ये एमसी स्टॅनचा लाइव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता, तिथे चाहत्यांची मोठी गर्दी होती. यावेळी हजारो लोकांनी आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे काही लोकांनी स्वतःला बजरंग दलाचे सदस्य म्हणवून घेत मंचावर पोहोचून मोठा गोंधळ घातला. ते म्हणाले की एमसी स्टॅनची गाणी उघडपणे महिलांवर अत्याचार आणि आक्षेपार्हतेच्या विरोधात असल्यामुळे बजरंजदलाच्या सदस्यांनी लाईव्ह शो मध्ये जाऊन गदारोळ करून शो बंद पाडला.
 
स्टेन आपल्या रॅपमध्ये ड्रग्जला प्रोत्साहन देतो, ज्याचा तरुणांवर खूप वाईट परिणाम होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. हे पाहता काही लोक रॅपरच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचले आणि स्टेजवर पोहोचल्यानंतर त्यांनी रॅपरला धमकावलेच, आणि मारहाणही केली.
 
एमसी स्टेनचे चाहते ट्विटरवर त्याला सपोर्ट करत आहेत. बजरंग दलाची माणसे मंचावर कशी पोहोचली, असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. कोणत्याही सुरक्षेने त्यांना का रोखले नाही? भारतात कलाकाराला मान मिळत नाही, असे अनेकजण म्हणत आहेत.
 
Edited By- Priya Dixit 

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर माधुरी, रवीना, फराह आणि सोनालीसोबत रंगणार दिवाळीचा जल्लोष!

Ramayana Movie Review रणबीर कपूरमध्ये दिसले मर्यादा पुरुषोत्तम राम! तर यशच्या रावणाच्या रौद्र रूपाने वेधले लक्ष

Marathi Theater Day 2026: मराठी रंगभूमी दिन

राघव जुयालने 'रामायण'मध्ये साकारली मेघनादाची भूमिका; रावणाचा मुलगा म्हणून त्याचा उग्र अवतार समोर आला

दिवाळीत गर्दी टाळून फिरायचे आहे? कमी प्रसिद्ध पण सुंदर पर्यटनस्थळांचा शोध

पुढील लेख
Show comments