Festival Posters
✕

प्रियंका चोप्राने विकली 2 आलिशान घरं 6 कोटींना विकले

Updated: रविवार, 19 नोव्हेंबर 2023 (10:56 IST)
 
प्रियांकाची ही मालमत्ता दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता अभिषेक चौबे यांनी 6 कोटी रुपयांना विकत घेतली आहे. दोन्ही पेंटहाऊस ओशिवरा, अंधेरीच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आहेत.
 
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही पेंटहाऊसचा सौदा एकूण 6 कोटी रुपयांना झाला आहे. पहिले पेंटहाऊस एकूण 860 स्क्वेअर फूट क्षेत्रफळात पसरलेले असून त्याची किंमत 2.25 कोटी रुपये आहे. दुसरे पेंटहाऊस 1,432 स्क्वेअर फूटमध्ये असून एकूण 3.75 कोटी रुपयांमध्ये हा करार झाला आहे. दोन्ही पेंटहाऊसच्या मुद्रांक शुल्काबाबत बोलायचे झाले तर त्याची एकूण रक्कम 36 लाख रुपये आहे.
 
Edited by - Priya Dixit

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

हिवाळ्यात स्वर्गासारखा अनुभव घ्यायचा असेल भारतात या ठिकाणी नक्की भेट द्या

अभिनेते नितीश भारद्वाज यांनी 'रामायण'वर जोरदार टीका केली; म्हणाले, "रावणाला नायक बनवण्यात आले''

पुढील लेख
Show comments