Marathi Biodata Maker
✕

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

Updated: गुरूवार, 17 सप्टेंबर 2026 (08:20 IST)
ALSO READ: अमिताभ बच्चन वडिलांच्या स्मरणार्थ अयोध्येत 'धर्मशाळा' उभारणार: १५ कोटी रुपये किमतीच्या जमिनीवर २० खोल्यांची भव्य इमारत बांधणार
अभिनेता राजपाल यादवने दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका चेक बाऊन्स प्रकरणातील निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता, या प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने राजपाल यादवला शेवटची संधी दिली आहे.
 
न्यायालयाचे आदेश
न्यायालयाने राजपाल यादवला दोन आठवड्यांच्या आत ठोस पेमेंट प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये २ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने राजपाल यादवला आत्मसमर्पणातून मिळालेली सूट ५ ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणीही ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: विजय सेतुपतीचा 'महाराजा' हा चित्रपट इतिहास रचण्याच्या तयारीत! हॉलीवूडमध्ये रिमेक होणारा पहिला तमिळ चित्रपट ठरणार

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

पुढील लेख
Show comments