Dharma Sangrah
✕

Rakhi Sawant-Adil Durrani Case : राखी सावंतला अश्रू अनावर वर

Updated: गुरूवार, 2 मार्च 2023 (17:25 IST)
 
आदिलने राखीचा खासगी व्हिडिओ विकले  
राखी सावंत आणि आदिल दुर्राणी यांच्यावर मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी आदिलला न्यायालयात हजर केले, त्यानंतर त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता आदिलने राखीचा खासगी व्हिडिओ बनवल्याची बाब समोर आली आहे. ETimes च्या रिपोर्टनुसार राखी तिच्या पतीबद्दल म्हणाली, "आदिलने माझे खाजगी व्हिडिओ बनवले आणि ते लोकांना विकले. यासंदर्भात सायबर क्राइम विभागात माझी केस देखील सुरू आहे. तो तनु चंदेलशी लग्न करण्याचा विचार करत आहे."
 
आदिलला जामीन मिळू नये
राखी सावंतचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने आदिलवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ कोर्टात जातानाचा आहे, जो इन्स्टा बॉलिवूडने शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये राखी म्हणाली, "आदिलने माझी फसवणूक केली आहे, त्याला जामीन मिळू नये. त्यामुळेच मी स्वत: कोर्टात आले आहे. माझे मेडिकल झाले आणि मी सर्व पुरावे पोलिसांना दिले आहेत. माझा पती आदिलने अत्याचार केला आहे. मी, माझा OTP घेऊन माझे पैसे घेतले."

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

पुढील लेख
Show comments