Dharma Sangrah

तुम्ही बघितला का, रणवीर सिंगचा हा डेविल लुक

शनिवार, 1 एप्रिल 2017 (16:10 IST)
रणवीर सिंह असा बॉलीवूड अभिनेता जो नेहमी आपल्या लुक्ससोबत एक्सपेरिमेंट करत असतो. स्कर्ट घालायचे असो, दाढी मिशी वाढवायची असो, टक्कल व्हायचं असेल किंवा काही अजून.... रणवीर प्रत्येक वेळेस आपल्या चाहत्यांसमोर एक वेगळ्या अवतारात येतो आणि सर्वांना आश्चर्यात टाकतो. त्याचे येणारे चित्रपट पद्मावतीसाठी त्याने दाढी मिशी वाढवून तो डेविल लुक समोर आला आहे.  
 
रणवीरने आपल्या ट्विटर अकाउंटवर फोटो शेअर केला आहे ज्यात तो फारच डरवणे लुकमध्ये दिसत आहे. यात रणवीरने आपल्या केसांमध्ये ड्रेडलॉक्स बनवले आहे आणि डोळ्यांमध्ये कॉन्टॅक्ट लेंस लावले आहे.  
 
रणवीरचा हा लुक आणि हा फोटो लीडिंग फॅशन ब्रँड जॅक एड जोन्सच्या एड कँपेनचा भाग आहे. फोटो शेअर करत रणवीरने   लिहिले - निकट भविष्यात बरीच हालचाल आहे म्हणून स्वत:ला रोखू नका.  

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

टीव्ही क्वीन' एकता कपूर वयाच्या ५१ व्या वर्षीही अविवाहित आहे, वडिलांच्या एका अटीने तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले

अटारी सीमेवर 'जय हो'चा गजर होणार, ए. आर. रहमान बीएसएफला संगीतमय आदरांजली वाहणार

अभिनेते सलीम कुमार यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन

''सिंधुदुर्ग'' महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील अत्यंत सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ

भारतातील या सुंदर थंड हवेच्या ठिकाणी परदेशी नागरिकांना प्रवेश नाही

पुढील लेख
Show comments