Ganesh Atharvashirsha श्री गणपति अथर्वशीर्ष

मंगळवार,जून 15, 2021
प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते परंतू पौष महिन्यात येणार्‍या चतुर्थीला खास महत्त्व आहे. यंदा चतुर्थी 31 जानेवारी रोजी येत आहे. या दिवशी विघ्नहर्ता भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर व्रताचे पारणं केलं जातं. ...
बुधवारी गणपतीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दु:ख आणि संकट नाहीसे होतात. कोणत्याही संकटातून निघण्यासाठी गौरीपुत्र गणेशाची पूजा केली जाते. गणपतीची सात्त्विक साधना अत्यंत सोपी आणि प्रभावशाली असल्याचे सांगितले जाते. आज ...
– गणेश चतुर्थीला गणपतीला शतावरी अर्पित केल्याने भक्तांना मानसिक शांती प्राप्त होते. – या दिवशी गणपतीला झेंडूची फुले अर्पण केल्याने घरातील क्लेश मिटतात. – या दिवशी गणपतीला चौरस चांदीचा तुकडा अर्पित केल्यास घरात सुरु असलेले संपत्ती वाद संपतात.
श्री गणेशाचे चमत्कारिक आणि तात्काळ प्रभावी फळ देणारे असे 8 मंत्र, चला जाणून घेऊ या - 1 गणपतीचे बीजमंत्र 'गं' आहे. 2 'ॐ गं गाणपत्ये नमः या मंत्राचा जपा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात.
२१ चं का तर त्याचे स्पष्टीकरण: प्रथम दुर्वा या शब्दाचा अर्थ बघू " दुःखांना वारते ( दूर करते ) ती दुर्वा "
यंदा 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा काळ जवळ येत आहे. तेव्हा विसर्जनावेळी केवळ 2 शुभ मंत्र म्हणत बाप्पाचा निरोप दिला तर जीवनात सुख-समृद्धी नांदेल आणि गणरायाचा भरभरुन आशीर्वाद मिळेल.
ॐ नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमोऽस्तुते ।। १ ।।
गणपतीच्या बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते.

Mahalakshmi Aarti महालक्ष्मीची आरती

मंगळवार,ऑगस्ट 25, 2020
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती. दुसरी नावडती होती. आवडतीचं नांव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नांव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता, त्याचं नांव नंदनबनेश्वर होतं. तो क्षणीं उडे, क्षणी बुडे, क्षणीं ...
गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाल्यावर सर्व वाट बघत असतात गौरींच्या आगमनाची. भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे गौरी पूजन. अनेक ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन देखील म्हटलं जातं.

आरती गौरीची

सोमवार,ऑगस्ट 24, 2020
भाद्रपद शुद्ध सप्तमीस प्रतिष्ठा अनुराधा नक्षत्र ज्येष्ठा श्रेष्ठा गणेशा सहित गौरी धनिष्ठा बैसली येउनि सकळिया निष्ठा II१||
धार्मिक ग्रंथानुसार, गणेश चतुर्थी हा गणेशाचा प्रगटीकरणचा दिवस मानला गेला आहे. या दिवशी भगवान गणेशाला प्रसन्न करण्यासाठी उपवास आणि पूजा करतात.
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, ...
* उच्चार अगदी स्पष्ट असावे. * स्तोत्र अगदी संथपणे एका गतीत म्हणावे. * स्तोत्रपठण भावपूर्वक म्हणजे स्तोत्राचा अर्थ समजून झाले पाहिजे.
भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी/गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. ...
सर्वप्रथम पूजनीय श्री गणेश स्थापना यंदा 22 ऑगस्ट 2020 शनिवारी केली जाणार आहे. भाद्रपद महिन्याच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी किंवा विनायक चतुर्थी म्हणतात.
आपण आपल्या घराच्या दारावर सभोवतालच्या भिंती वर शुभ आणि लाभ असे लिहितो. हे का लिहितो आणि याचा गणपतीशी काय संबंध असे, चला तर मग जाणून घेऊ, या बद्दलची थोडक्यात माहिती.
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।। धृ.।।