Dharma Sangrah

सलमान खान नाही करणार ‘बिग बॉस 18’ शो होस्ट, हे आहे मोठे कारण

Updated: शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (12:49 IST)
 
बिग बॉस चे पहले 17 सीजन येऊन गेले आहे. सलमान खान च्या चाहत्यांना आनंद झाला होता की, बिग बॉस 18 स्वतः भाईजान होस्ट करतील. जसा जसा शो सुरु होण्याची वेळ आणि तारीख जवळ आली तशीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खान मोठ्या कारणामुळे शो होस्ट करू शकणार नाही. याचे कारण आहे त्यांचा अक्सिडेंट. सलमान खान यांच्या बरगड्यांना दुखापत झाली आहे. यामुळे तर्क काढण्यात येत आहे की, ते शो ला होस्ट करू शकणार नाही.
 
सोशल मीडिया वर एक वीडियो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसले आहे की, सलमान खान मुंबई मधील लहान मुलांचे एक फंक्शन पाहण्यास गेले होते. जिथे ते अस्वस्थ दिसले. आता हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना सलमान खान यांच्या आरोग्याविषयी चिंता वाटत आहे. तसेच बिग बॉस 18 ऑक्टोंबर ला सुरु होईल. हा शो कलर्स टीवी वर टेलीकास्ट करण्यात येईल.   

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

हास्यजत्रा फेम कलाकाराचे अकस्मात निधन

बाबरीच्या जागेवर राम मंदिर उभारणीमुळे मुस्लिम मित्रांची माफी; स्वरा भास्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात!

दाऊदसोबतच्या 'त्या' फोटोवर मंदाकिनीचा मोठा खुलासा; "त्याने मला दुबईला बोलावले नव्हते"

३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अनंत नाग यांना दादासाहेब फाल्के पुरस्कार प्रदान केला जाणार

राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाचा अभिनेत्याला कडक आदेश, इतके कोटी रुपये जमा करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments