Daily Horoscope
✕

सोनू निगमची लाइव्ह परफॉर्मन्समध्ये तब्बेत बिघडली, सिंगर ने सोशल मीडियावर माहिती दिली

Updated: सोमवार, 3 फेब्रुवारी 2025 (18:44 IST)
ALSO READ: आलोक नाथ-श्रेयस तळपदे यांच्या विरोधात लखनौमध्ये एफआयआर दाखल
 या व्हिडिओमध्ये सोनू निगम यांची पुण्यातील कॉन्सर्टमध्ये लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान  तब्बेत बिघडली. व्हिडिओ मध्ये गायक वेदनेने ओरडताना दिसत आहे. 

सोनू निगम ने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लाइव्ह कॉन्सर्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. या मध्ये त्यांनी घडलेले सांगितले आहे. ते म्हणतात माझ्या आयुष्यातील सर्वात कठिन दिवस होता.मी गाणे गात असताना नाचत असताना दुखणे सुरु झाले. मी कसेबसे स्वता:ला सावरले.मला लोकांच्या अपेक्षा मोडायच्या नव्हत्या.म्हणून मी कॉन्सर्ट पूर्ण केला.
ALSO READ: Udit on Kiss Controversy महिला फॅनला किस करण्याबद्दल उदित नारायण म्हणाले, त्याकडे लक्ष देऊ नका
पण वेदना असहनीय होती. असे वाटत होते की कोणी माझ्या मणक्यात सुई टोचली आहे. 
व्हिडिओच्या खाली गायकाने कॅप्शनमध्ये लिहिले, 'काल रात्री सरस्वतीजींनी माझा हात धरला.' आता त्याचे चाहते या व्हिडिओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. तसेच ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.
Edited By - Priya Dixit 
 
ALSO READ: अभिनेत्री स्वरा भास्करचे एक्स अकाउंट परत मिळाले ,पोस्ट शेअर करून बातमी दिली

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

Govardhan Puja 2026 : जिथे श्रीकृष्णाने केली होती गोकुळवासियांची रक्षा; गोवर्धन गिरीराज पर्वत

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

दिवाळीपासून हिवाळी सुट्टीचे नियोजन करा; जैसलमेरमध्ये पाहण्यासारखी खास ठिकाणे

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्याचे आदेश देणारा गुंड हॅरी बॉक्सरला अटक

मृदंगम वादक श्रीधर पार्थसारथी यांचे निधन

पुढील लेख
Show comments