Marathi Biodata Maker
✕

जान्हवीच्या चित्रपटाचे थांबवले शूटिंग

Updated: बुधवार, 27 जानेवारी 2021 (16:44 IST)
 
ज्यानंतर तिथे शेतकर्यांनी हंगामा केला. यावेळी चित्रपटाच्या शूटिंगविरोधात घोषणाबाजी केली आणि नंतर हॉटेलच्या बाहेरदेखील घोषणाबाजी केली. अभिनेत्री जान्हवी कपूर हिने हॉटेलमधून बाहेर यावे आणि कृषी कायद्याविरोधात आपला विरोध दर्शवावा, अशी मागणी शेतकर्यांनी केली.
 
चित्रपटातील कलाकारांनी कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाला समर्थन करावे, अशी शेतकर्‍यांची इच्छा होती. फक्त जान्हवी कपूर नाही तर इतर बॉलिवूड कलाकारांनी पण शेतकर्यांसाठी समर्थन करण्याकरता पुढे यावे. दरम्यान जान्हवीच्या ‘गुड लक जेरी' चित्रपटाचे शूटिंग थांबवणे, हे दुसर्यां दा घडले आहे. यापूर्वी 11 जानेवारीला शेतकर्यांचा एका गट फतेहगढ साहिब जवळील बस्सी पठाणमध्ये शूटिंगच्या ठिकाणी पोहोचला होता. अभिनेत्रीने कृषी कायद्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आले होते.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; ५ आरोपींची तुरुंगात रवानगी, सुनेहा पंडित २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत

बाहुबली फेम अभिनेत्री रम्या कृष्णनने कृष्णा वम्सीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर मौन सोडले

जिमी शेरगिल, अध्ययन सुमन आणि प्रनूतन बहल अभिनीत ' प्यादे'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

रामायण चित्रपटमधील जटायूची कथा तुम्हाला भावली असेल, तर केरळमधील जगातील सर्वात मोठी जटायू मूर्ती नक्की पाहा

पुढील लेख
Show comments