रुस्तम या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमारने घातलेल्या गणवेशाचा तो लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम अक्षय एका स्वयंसेवी संस्थेला देणार आहे. या लिलावावरून वाद निर्माण झाला आहे. अक्षयची पत्नी ट्विंकल हिला ट्रोल करण्यात येत आहे. या चित्रपटात अक्षयने पोशाख परिधान केला होता, गणवेश नाही. झटपट पैसे कमावण्यासाठी आणि चित्रपटात...