Biodata Maker marathi
✕

टीव्ही अभिनेता विवियन डिसेनाने नूरन अलीशी गुपचूप लग्न केले

Updated: सोमवार, 6 मार्च 2023 (17:27 IST)
 
लग्नानंतर दोघे मुंबईतील लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. याशिवाय विवियन आणि नूरन एक वर्ष लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचेही बोलले जात आहे.
 
एका मुलाखतीदरम्यान विवियन डिसेनाने सांगितले होते की, इजिप्शियन नूरन अली पेशाने पत्रकार आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी नूरनने तिला मुलाखतीसाठी संपर्क साधला होता, त्यानंतर अभिनेत्याने तीन महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर तिला मुलाखत दिली होती. त्याचवेळी विवियनने सांगितले होते की, पहिल्या भेटीनंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. भिनेत्याने त्याच्या लग्नाच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.त्याला त्याचे लग्न गुप्त ठेवायचे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नानंतर हे जोडपे मुंबईतील लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. 
 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

गोवा आणि महाबळेश्वर विसरा! हिवाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ५ ऑफबीट ठिकाणं लावतायत पर्यटकांना वेड

पंचायत सीझन ५ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ३ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जाणे शक्य नसल्यास कोकणातील प्रसिद्ध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांना भेट देऊन दर्शन घ्या

अक्षय कुमारचा शत्रू यावेळी माणूस नसून एक एलियन असेल! 'समूक'चा थरारक फर्स्ट लूक प्रदर्शित झाला

पुढील लेख
Show comments