Festival Posters
✕

व्हिडिओ : टायगर श्रॉफला याएका गोष्टीची भीती वाटते, तो म्हणाला – असे करताना माझे डोळे बंद होतात

Updated: गुरूवार, 28 मे 2020 (13:21 IST)
 
टायगर श्रॉफने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये तो फ्लिप होताना दिसू शकतो. व्हिडिओ शेअर करताना टायगर लिहितो की जेव्हा मी उठतो तेव्हा नेहमीच माझे डोळे बंद करतो. उंचावरून इतकी भिती अजूनही कोणाला वाटते ?
 
यापूर्वी टायगर श्रॉफने चाहत्यांना ट्रीट देताना सोशल मीडियावर एक शर्टलेस फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये टायगर श्रॉफ त्याच्या 10 पॅक अ‍ॅब्सला फ्लॉन्ट करताना दिसत होता. तसेच जणू तो एखादा स्टंट करतोय असं वाटत होतं. टायगर श्रॉफचा हा हॉट फोटो पाहून रणवीर सिंगही स्तब्ध झाला आणि त्याने मजाकमध्ये लिहिले की आजच्या युगात सहा ऐवजी 10 अब्स हा नवीन ट्रेंड झाला आहे. तसेच रणवीरने हसणारा इमोजी देखील बनवला होता.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

दिलजीत दोसांझच्या बंगळूरु कॉन्सर्टला बॉम्बची धमकी मिळाली

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हेमा मालिनी भावूक! म्हणाल्या, "त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटतं"

अमेरिकेत इतिहास रचल्यानंतर 'रामायण'ला मोठा धक्का, रणबीर कपूरचा चित्रपट ८०० चित्रपटगृहांमधून हटवला

मुलांना महाराष्ट्रातील १० ऐतिहासिक स्थळांवर घेऊन जा, काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल

"रणबीरचं 'रामायण' तरुण पिढीशी थेट जोडला जातोय!" पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचा उल्लेख करत केलं कौतुक!

पुढील लेख
Show comments