Daily Horoscope
✕

खरंच गरोदर आहेस का Vidya Balan? अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली

Updated: गुरूवार, 18 जानेवारी 2024 (14:04 IST)
 
विद्या बालनने पोस्ट शेअर केली
मंगळवारी अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'दो और दो प्यार' लिहिले होते. ती पोस्ट पाहिल्यानंतरच तिच्या गरोदरपणाची बातमी सर्वत्र पसरू लागली. आता अभिनेत्रीने ताजी पोस्ट शेअर करून एक खास घोषणा केली आहे आणि त्यासोबत चाहत्यांची मनंही तुटली आहेत. विद्या बालनने इन्स्टाग्रामवर तिच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून '2+2 = love' चा अर्थ स्पष्ट केला आहे. वास्तविक तिच्या नवीन चित्रपटाचे नाव 'दो और दो प्यार है' आहे. 
 
पोस्ट शेअर करताना विद्या बालनने कॅप्शनमध्ये लिहिले - This season, let love surprise you, confuse you, consume you!
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Applause Entertainment (@applausesocial)

 
विद्या बालनचा 'दो और दो प्यार' हा चित्रपट याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. विद्या बालनच्या आगामी 'दो और दो प्यार' या चित्रपटात इलियाना डिक्रूज, प्रतीक गांधी आणि सेंधील राममूर्ती मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तिच्या चित्रपटाचे पोस्टर पाहता ती या चित्रपटात दोन मुलांसोबत रोमान्स करताना दिसणार असल्याचे कळते. ही एक प्रेमकथा आहे, जी 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

फार्स फिल्म्स तर्फे शाहरुख खानचा 'किंग' २४ डिसेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

कोणत्याही आंदोलनात मी यापुढे सहभागी होणार नाही; 'भारत सोडा नोटीस' संदर्भात इम्रान खानने उच्च न्यायालयात माफी मागितली

ऋषभ शेट्टी शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार, भूषण कुमार यांनी 'द प्राईड ऑफ भारत' या मेगा प्रोजेक्टची घोषणा केली

सर्व पहा

दिवाळीत गोव्याला जायचे आहे? बीच, खाद्यसंस्कृती आणि फिरण्याच्या ठिकाणांचा प्लॅन

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्याला बॉम्बने उडवण्याची पुन्हा धमकी, मुंबईतील इतर महत्त्वाच्या ठिकाणांचाही उल्लेख

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

पुढील लेख
Show comments