Daily Horoscope
✕

जेव्हा अनुष्का शर्मा ने म्हटले होते 'लग्नानंतर मी काम करणार नाही' सेटवर परत येताच VIDEO व्हायरल झाला

Updated: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (11:28 IST)
 
11 जानेवारीला एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा 31 मार्च रोजी सेटवर परत आली तेव्हा तिचा एक थ्रोबॅक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये ती सिमी ग्रेवालशी संवाद साधत आहे.
 
या संभाषणात जेव्हा सिमीने अनुष्काला विचारले की लग्न तिच्यासाठी महत्त्वाचे आहे का. यावर अनुष्काने उत्तर दिले की, 'हो लग्न खूप महत्त्वाचे आहे, मला लग्न करायचे आहे. मला मुलांना जन्म द्यायचा आहे आणि लग्न झाल्यावर कदाचित मीही काम करणार नाही. '
 
अलीकडेच अनुष्का शर्माचे फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर पडताना दिसत आहे. या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा व्हाईट कलरच्या टॉप आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे. वास्तविक, अभिनेत्री एका जाहिरातीचे शूट करताना दिसली. ठरलेल्या वेळेच्या दोन महिन्यांपूर्वीच ती जाहिरात शूट करण्यासाठी पोहोचली होती.

सर्व पहा

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

'जेलर २' मधील विद्या बालनचा धोकादायक लूक समोर आला; अभिनेत्री 'कांता'च्या भूमिकेत रजनीकांतसोबत टक्कर देणार

'हनुमान अंश'च्या प्रचंड कमाईनंतर, डॉ. विशाल चतुर्वेदी यांची मोठी घोषणा: ते 'राम बोला'मधून मिळणारी १००% कमाई दान करणार

अनुभव सिन्हा यांच्या चित्रपटात वहिदा रहमान साकारणार महात्मा गांधींच्या आई पुतलीबाईची भूमिका

सर्व पहा

शाहरुख खानपासून ते आलिया भट्टपर्यंत, अनेक सेलिब्रिटींनी राणी मुखर्जी यांच्या आईच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली

गरुड पुराणावर आधारित असेल अजय देवगणचा 'सूर्यस्पर्श'; अभिनेता एका अलौकिक अवतारात दिसणार!

राणी मुखर्जी यांच्या आई कृष्णा मुखर्जी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

शाहरुख खानने पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले

चित्रीकरणाच्या ७ दिवस आधी अक्षय खन्ना 'दृश्यम ३' मधून बाहेर पडला, जयदीप अहलावतचा प्रवेश

पुढील लेख
Show comments