1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 1 एप्रिल 2021 (09:31 IST)

४५ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना आजपासून कोविड लसीकरण करता येणार

From today
४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांना उद्यापासून  कोविड लसीकरण करता येणार आहे. कोविन संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या किंवा दुपारी तीननंतर जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन ओळखपत्र दाखवणाऱ्या नागरिकांना कोविड लस दिली जाणार आहे.
 
दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांनी लीलावती रुग्णालयात कोव्हीशिल्ड लस घेतली.