Festival Posters
✕

महाराष्ट्र: 9 मार्च रोजी सादर होईल बजेट

Updated: बुधवार, 7 मार्च 2018 (16:54 IST)
 
 - या अधिवेशनात विधानसभेचा एक प्रलंबित विधेयक आणि विधान परिषदांचे 4 प्रलंबित विधेयकांना पालटून ठेवण्यात येईल तसेच 4 अध्यादेश देखील सदनात मांडण्यात येतील. त्याशिवाय 4 प्रस्तावित अध्यादेश आणि 6 प्रस्तावित विधेयक देखील सादर करण्यात येतील.  
 
बर्‍याच मुद्द्यांवर सरकारला घेरतील अपक्ष दल
- अपक्ष दल शेतकर्‍यांची आत्महत्या, कृषी ऋण माफीच्या कार्यान्वयनात उशीर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्यावर भूमी हडपण्याचे आरोप, कमला मिल अग्निकांड आणि शिवसेना शासित बृहन्मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्नांसारखे बरेच मुद्दे बाहेर येण्याची शक्यता आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

"मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही"; मुंबईत जोडप्यावरील हल्ल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक!

LIVE: पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्यास असलेल्या थायलंडच्या १९ महिलांना अटक

फक्त १० लाखांत ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक SUV! मार्च २०२७ पर्यंत लाँच होण्याची शक्यता

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

आधी सोने न खरेदी करण्याचा सल्ला, आता पंतप्रधान मोदींचा 'बचतीचा' इशारा; २०२७ च्या संकटाचे संकेत?

पुढील लेख
Show comments