रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2018-2019
Written By
Last Modified: गुरूवार, 1 फेब्रुवारी 2018 (12:51 IST)

Budget : महिला, घर, रस्ते व शहरांसाठी काही खास

महिला
देशातील 8 कोटी महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन
सौभाग्य योजनेतून 4 कोटी गरीब घरांना वीज कनेक्शन देणार
स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून 6 कोटी शौचालयांची निर्मिती
येत्या वर्षात आणखी 2 कोटी शौचालय बांधण्याचं लक्ष्य
 
घरे
2022 पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न,
आतापर्यंत 51 लाख घरं बांधली,
येत्या वर्षातही 51 लाख घरं बांधणार त्यापैकी 36 लाख घरं शहरात बांधणार

रस्ते
9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं मोदी सरकारंच लक्ष्य, ५ लाख ३५ हजार कोटीची तरतूद
 
शहरे
स्मार्ट सिटीअंतर्गत 99 शहरांची निवड
धार्मिक-पर्यटनासाठी हेरिटेज सिटी योजना
प्रत्येक जिल्ह्यात स्किल केंद्र उभारणार
100 स्मारकं आदर्श बनवणार