JEE Mainच्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर यंदा जुलै सत्रात झालेल्या दुसर्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेचा हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारखेची गरज आहे. BE, B Tech (Paper 1) आणि B Arch, B Planning (Paper 2) परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षा 25...