Daily Horoscope
✕

Career in Diploma in ECG Technology Course: डिप्लोमा इन ईसीजी टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

Updated: शनिवार, 4 एप्रिल 2026 (20:25 IST)
 

पात्रता-

डिप्लोमा इन ईसीजी टेक्नॉलॉजी कोर्स करण्यासाठी, विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्याला बारावीत विज्ञान विषय असणे बंधनकारक आहे. - विद्यार्थ्याने विज्ञानातील मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा अभ्यास केलेला असावा.काही महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये, विज्ञानासह 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देखील या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यास  किमान 50% गुण असणे आवश्यक आहे
 किमान 17-25 वर्षे असावे.
 
 

प्रवेश प्रक्रिया -

महाविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होऊ शकता. अभ्यासक्रम देणार्‍या काही संस्था प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेतात तर काही संस्था अशा आहेत ज्या विद्यार्थ्यांना बारावीच्या गुणांच्या आधारे प्रवेश देतात. विद्यार्थ्यांना फक्त गुणवत्तेच्या आधारावर कोणती संस्था प्रवेश देते आणि कोणती प्रवेश परीक्षेच्या आधारावर हे पाहावे लागेल.
ALSO READ: Career in M.Sc. in Community Health Nursing :एमएससी कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
 

अर्ज प्रक्रिया -

 
ALSO READ: Career in Bachelor of Naturopathy and Yogic Science : बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या
जॉब व्याप्ती आणि पगार-
दरमहा सुमारे 10,000 ते 25,000 रुपये पगार मिळू  शकतो.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

रूप चौदसला चेहऱ्यावर हवा नैसर्गिक ग्लो? हा खास स्क्रब दिवाळीपर्यंत त्वचेला देईल चमकदार लुक

गोड पदार्थ जास्त खाण्याची सवय यकृतासाठी ठरू शकते घातक! लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी जाणून घ्या उपाय

चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताच्या आरोग्यावर होतोय परिणाम? निरोगी लिव्हरसाठी दररोज करा ही ५ योगासने!

नैतिक कथा : वडिल म्हणाले मुलाला दानात आनंद आहे

चॉकलेट बर्फी आणि ओरियो लाडू: लहान मुलांसाठी खास दिवाळी स्वीट रेसिपीज

पुढील लेख
Show comments