Dharma Sangrah
✕

स्पर्धा परीक्षेतील यशासाठी उपाय Competitive Exam Preparation Tips

Updated: रविवार, 31 जुलै 2022 (12:25 IST)
 
2. परीक्षेपूर्वी अभ्यासावर अवलंबून राहू नका: परीक्षेपूर्वीच नव्हे तर अभ्यासाच्या सुरुवातीपासूनच आपण आपल्या विषयांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ही एक छोटीशी सवय आहे. ही छोटीशी सवय विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यात अंगीकारली तर त्याला परीक्षेचे कोणतेही टेन्शन राहणार नाही आणि तो त्या दिवसांत अतिशय निवांत व शांत राहून परीक्षा देऊ शकतो.
 
3. शांत मन: संशोधनात असे आढळून आले आहे की शांत मन अस्वस्थ मनापेक्षा 4 पट चांगले काम करू शकते. आणि जर आपले मन शांत असेल तर आपल्या चुका देखील कमी होतील आणि आपण परीक्षेत चांगले लिहू शकतो.
 
4. परीक्षेचे शेवटचे काही दिवस केवळ उजळणीसाठी योग्य आहेत: साधारणपणे असे आढळून आले आहे की 90% विद्यार्थी परीक्षेच्या काही दिवस आधी त्यांचा अभ्यास सुरू करतात. असे केल्याने त्यांना खूप कमी वेळात भरपूर अभ्यासक्रम वाचावे लागतात. म्हणूनच परीक्षेच्या शेवटच्या महिन्यातच उजळणी करावी. जेणेकरून आपण आपल्या विषयात चांगली पकड मिळवू आणि परिणामी परीक्षेच्या दिवसांत आपले मनही शांत राहील.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांसाठी संधी, अर्जप्रक्रिया जाणून घ्या

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस दाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

रात्री झोपताना सतत विचार येतात? अतिविचार थांबवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय!

मनावरील ताण आणि चिंता दूर करायची आहे? मन शांत ठेवण्यासाठी दररोज करा ही प्रभावी योगासने; योग्य पद्धत जाणून घ्या!

पंचतंत्र : उद्दत नावाच्या एका गाढवाची गोष्ट

पुढील लेख
Show comments